टोमॅटो चकली

साहित्य:- २ वाट्या सोयाबिनचे पीठ , अर्धी वाटी टोमॅटो प्युरी (उकळत्या पाण्यात घालून पाच मिनटाने थंड पाणी ओतून साल काढावे. मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.), पाऊन ते एक वाटी पाणी, तिखट, मीठ, तेल, मोहन व तळण्यासाठी , […]

कच्च्या पडवळाची कोशिंबीर

आता पावसात छान कोवळं पडवळ मिळायला लागेल. आपण खमंग काकडी करतो तशी पडवळाची कोशिंबीर खाल्ली आहे का कधी ? नसेल तर ही नक्की करून बघा. पडवळ न आवडणाऱ्यांना पण ही कोशिंबीर आवडेल. पडवळाच्या बिया काढून […]

बाकर पराठा

हा पराठा बाकर वडी सारखे सारण घालून बनवला आहे. खूप चविष्ट लागतो. साहित्य : चिरलेली कोथिंबीर दीड कप, तीळ १ मोठा चमचा, बेसन २ मोठे चमचे, मिरची पावडर १/२ चमचा, पिठी साखर १ चमचा, आमचूर १/२ चमचा, आले लसूण पेस्ट […]

मासवडी

साहित्य: सारण: २ टेस्पून तीळ, १/४ कप सुकं खोबरं, २ टीस्पून खसखस (ऐच्छिक), ४ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून, १ मध्यम कांदा, १/२ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून लाल तिखट, १/४ टीस्पून हळद, १/८ टीस्पून […]

रवा मटार मोमोज

रवा म्हटलं की सामान्यत: बऱ्याच लोकांची परिसीमा ही शीरा, उपमा इतपतच असते. पण हाच रवा ‘कवा कवा’ असंही रूप धारण करू शकतो.. ही डिश आहे मटार आणि रव्याचे देशी मोमोज… ते ही तेलाचा थेंबभरही वापर […]

पोहे पकोडा

कांदा पोह्याचे पोहे भिजवायचे. थोड्या वेळाने त्यात हिरवी मिरची,कोथिंबीर, आले,लसुण पेस्ट टाकणे. हळद,हिंग हवे असल्यास तिखट,धने जीरे पुड,थोडा चाट मसाला, मीठ घालावे. थोडे तेल टाकून मळून घ्यावे. गोळे करुन तेलात मंद गँसवर तळून घ्यावेत. हिरवी […]

बेसनाचे लाडू

साहित्य : दोन वाटय़ा डाळीचे पीठ, अर्धा वाटी साजूक तूप, दोन टीस्पून दूध, दोन वाटय़ा पिठीसाखर, एक टीस्पून वेलदोडा. कृती : तूप पातळ करून डाळीच्या पिठाला एकसारखे चोळून पीठ १०० टक्के पॉवरवर अडीच मिनिटे भाजा […]

सफरचंदाचा हलवा

साहित्य : १/२ टीस्पून तूप, १/२ कप किसलेले सफरचंद, १/४ कप मावा, ३/४ कप दुध, १/२ टीस्पून साखर, १/४ कप कापलेले अक्रोड, काजू, बदाम तुकडे, व्हॅनिला इसेन्स २-३ थेंब. कृती : १ . नॉन-स्टिक कढई मध्ये […]

बाकरवडी

पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १० – १५ मिनिटे बनविण्यासाठी लागणारा वेळ: ३०-३५ मिनिटे ४ व्यक्तींसाठी आवरणासाठी लागणारे साहित्य: १ वाटी मैदा, ३/४ वाटी बेसन, हळद, मीठ चवीनुसार, १/४ छोटा चमचा हींग, १ मोठा चमचा तेल. सारणासाठी लागणारे साहित्य: १/२ वाटी किसलेले सुखे […]

ओरीयो बिस्किट केक

साहित्य:- १०-१२ ओरीयो बिस्किट, १ कप दूध, १/२ चमचा बेकिंग सोडा, १ टीस्पून बेकिंग पावडर आणि १ चमचा स्लाईस केलेले बदाम, २ चमचे तेल ब्रशिंग व बॅटर करता. कृती:- मिक्सरमध्ये ओरो बिस्किटे बारीक करून घ्या. […]

1 18 19 20 21 22 84