गुलाबजाम रबडी

साहित्य : पाव किलो ताजा खवा.चार वाट्या चाळलेला मैदा, अर्धा किलो साखर,एक चमचा विलायची पावडर,चिमुटभर केशर , एक किलो रबडी,काजू व बदामाचे काप,तळणीसाठी आवश्यकतेनुसार तेल. कृती : सुरवातीला खवा व मैदा एकत्र मिक्स करून मळून […]

आजचा विषय काजू

सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो. खाण्यास अतिशय सोपा व कुठल्याही मेव्यासोबत खाल्ल्यास त्याची रुची व पौष्टिकता अजूनच वाढवतो. इंग्रजीमध्ये कॅश्यूनट म्हणून प्रसिद्ध असलेले काजू अनाकाíडसी […]

आजचा विषय शहाळे

ताजा, हिरवा नारळ हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वात पहिला येणारा विचार कोणता? वर्षांनुवर्ष तीव्र उन्हाळ्यात आपली तहान भागवणारं थंड आणि तजेला देणारं ताज्या, हिरव्या नारळाचं पाणीच आपल्याला आठवतं. पुन्हा विचार करा, ताज्या, हिरव्या नारळाचं […]

स्वीट कॉर्न सूप

साहित्य :- १ टिन स्वीट कॉर्न, २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर, २ मोठे चमचे लोणी, १/२ छोटा चमचा अजीनोमोटो पावडर, १/२ कप पत्ता कोबी, १ गाजर, १ कांदा, २ चीज क्यूब. पाककृती :- कोबी, गाजर व कांदा बारीक […]

कांदा भजी

साहित्य:- १ कप बेसन, २ मध्यम कांदे उभे पातळ काप १ चमचा धणे ठेचून बारीक केलेले, १ टेस्पून कसूरी मेथी, १ टीस्पून लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार, २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून हळद १/४ टिस्पून […]

आजचा विषय वांगी भाग दोन

वांग्याचे भरीत हा फारच झकास प्रकार. ‘भरीत वांग्याचे, रोडगा पिठाचा, देव जेजुरीचा पावतसे’ असे म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यात येणारे खंडोबाचे नवरात्र ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे चंपाषष्ठीपर्यंत कांदे, वांगी खात नाहीत आणि षष्ठीच्या दिवशी वांग्याचे भरीत नैवेद्याला असते. […]

वालाची उसळ

साहित्य : पाव किलो वाल, १ चमच लाल तिखट, मीठ चवीनुसार, मोठ्या लिंबाएवढा गूळ, २ चमचे थोडा मसाला, १ वाटी ओले खोबरे, कोथिंबीर, २ पळ्या तेल, फोडणीचे साहित्य. कृती : तेलाच्या फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, […]

पालकाच्या काड्यांची चटणी

साहित्य:- पालकाच्या काड्या १ कप, दही १/२ कप, ४-५ हिरव्या मिरच्या, १ चमचा जीरे,२ चमचे तेल, मीठ चविनुसार. कृती :- प्रथम पालकाच्या काड्या धूउन चिरून घ्याव्यात. तव्यावर तेल गरम करून त्यात जीरे टाकावेत.जीरे फुटल्यावर हिरवी […]

झटपट खिचडी

साहित्य : १ टोमॅटो, १ कांदा, ६ ते ७ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर, २ मिरच्या. कृती : कुकर मध्ये २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, किंचि तिखट घालून त्यात टोमॅटो […]

खोबऱ्याची पोळी

साहित्य:- खवलेले खोबरे दोन वाट्या, दीड वाटी गूळ किंवा साखर, दोन वाट्या मैदा, पाव वाटी तेल, चवीपुरते मीठ, एक चमचा वेलची पूड. कृती:- खोबरे व गूळ किंवा साखर एकत्र करून गोळा होईपर्यंत शिजवून घ्यावे. गार […]

1 20 21 22 23 24 85