बिटाचा पराठा
साहित्य: मध्यम आकाराचे १ बीट, चमचाभर तीळ, तीन चार हिरव्या मिरच्या (भरड वाटून), बारीक चिरून कोथिंबीर, अर्धीपळी कच्चे तेल, थोडे पाणी, चिमुटभर साखर, चवीप्रमाणे मिठ, हळद, हिंग. कृती: बीट बारीक किसणीने किसून घ्या. त्यात तीळ-हळद-हिंग-मिठ-साखर-कच्चेतेल-मिरची-कोथिंबीर घालून कालवून घ्या. थोडे […]