बिटाचा पराठा

साहित्य: मध्यम आकाराचे १ बीट, चमचाभर तीळ, तीन चार हिरव्या मिरच्या (भरड वाटून), बारीक चिरून कोथिंबीर, अर्धीपळी कच्चे तेल, थोडे पाणी, चिमुटभर साखर, चवीप्रमाणे मिठ, हळद, हिंग. कृती: बीट बारीक किसणीने किसून घ्या. त्यात तीळ-हळद-हिंग-मिठ-साखर-कच्चेतेल-मिरची-कोथिंबीर घालून कालवून घ्या. थोडे […]

आलू पराठा

साहित्य: २ वाट्या कणीक, अर्धा चमचा मीठ, २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन, ३ मोठे उकडलेले बटाटे, ७-८ लसूण पाकळ्या, ५-६ हिरव्या मिरच्या वाटून, १ चमचा अनारदाणा पावडर किंवा आमचूर पावडर, मीठ, साखर, चवीनूसार पराठे तळ्ण्याकरता तेल […]

खीर मोहन

साहित्य:- १किलो पनीर, १ किलो खवा, १/४ किलो मैदा, चिमुटभर खाण्याचा सोडा, १ किलो साखर, बेदाणे, वेलची पूड, तूप. कृती:- पनीर कुस्करून घ्यावे. त्यात खवा, मैदा व अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून खूप मळून घ्यावे. […]

गोड दुधी

साहित्य:- १/२ किलो दुधी भोपळा, अर्ध्या नारळाचे दूध, १/४ किलो साखर, १५-२० काजू, १/२ वाटी बेदाणे, किंचित मीठ, तूप. कृती:- दुधी भोपळ्याची साल काढून त्याच्या लहान लहान चौकोनी फोडी करून घ्याव्यात. नारळाचे दूध काढून घ्यावे. […]

शाही गाजर हलवा

साहित्य:- १ किलो गाजर, दीड पाव साखर, १/४ किलो खवा, १/२ वाटी साजूक तूप, वेलची पूड, सुकामेवा. कृती:- गाजराची साल काढून, मधला पांढरा भाग काढून मोठ्या फोडी कराव्यात आणि कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. नंतर कुस्करून लगदा […]

आजचा विषय करंज्या

पंचखाद्य बेक्डु करंज्या : साहित्य:- दोन वाट्या सुक्याड खोबऱ्याचा कीस, दोन मोठे चमचे भाजलेली खसखस, एक वाटी खारकेची पूड, दोन मोठे चमचे खिसमिस (बेदाणे), एक वाटी खडीसाखरेची पावडर. कृती : खोबऱ्याचा कीस चुरचुरीत, बदामी रंगावर भाजून […]

नमकीन चिरोटे

साहित्य :- अडीच वाट्या मैदा, अडीच वाट्या रवा, पाच चमचे तुपाचे मोहन, चिमूटभर मीठ, बर्फाचे गार पाणी, तळण्यासाठी तूप. साट्यासाठी :- चार चमचे तूप चांगले फेसून त्यात तीन चमचे मैदा, तांदळाची पिठी फेटून मिश्रण हलके […]

रटाटौली

साहित्य:- १ मोठे वांगे, १ झुकिनी, ३ मध्यम टोमॅटो, २ मध्यम कांदे, लाल, पिवळी, हिरवी ढोबळी मिरची लहान असल्यास प्रत्येकी एक मोठी असल्यास प्रत्येकी अर्धी, लसणीच्या पाकळ्या २ ते ३, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल,१ टीस्पून […]

चकोल्या

साहित्य:-चकोल्यांसाठी. १/२ ते ३/४ कप गव्हाचे पिठ, १/२ टिस्पून मिठ, १ टिस्पून तेल, आमटीसाठी. १/२ कप तूर डाळ. फोडणीसाठी: १ टिस्पून तूप, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/४ टिस्पून […]

कडबोळी प्रकार

आज दिवाळी फराळातील शेवटचा प्रकार कडबोळी व डाएट फराळ कडबोळी प्रकार एक साहित्य : तांदळाचं पीठ २ वाटय़ा, हिंग पाव चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, लोणी पाव वाटी, मीठ चवीप्रमाणे, पीठ भिजविण्यासाठी निरसं दूध, तिखट अर्धा […]

1 21 22 23 24 25 84