व्हेजिटेबल सँडविच

साहित्य : ब्रेडचे ८ स्लाइस, अमूल बटर चहाचे ३ चमचे भरून, मोठा टोमॅटो, १ तासलेली काकडी, १ उकडून सोललेला बटाटा, थोडेसे मीठ, अर्धा चमचा मिरपूङ कृती : सुरी वापरता येत असेल तर टोमॅटो, काकडी, बटाटा […]

दही भात

साहित्य : ४ वाटया शिजलेला भात, १ वाटी गोड दही, अर्धी वाटी दूध, चवीनुसार मीठ (साधारणत: दीड ते दोन चमचे), ३ तळलेल्या सांडग्या मिरच्या. कृती : प्रथम शिजलेला भात एका पसरट पातेलीत किंवा ताटात पसरुन […]

दही पोहे

साहित्य : ३ वाटया निवडलेले पातळ पोहे, अर्धा इंच आले, दीड वाटी गोड दही, अर्धी वाटी गार दूध, एक चहाचा चमचाभर मीठ, २ हिरव्या मिरच्या, थोडीशी धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरेपूड, पाऊण चहाचा […]

केळीचे शिकरण

साहित्य : दोन पिकलेली (सालीवर काळे ठिपके पडलेली) केळी, दोन वाटया भरून तापवून थंड केलेले दूध, चहाचे तीन चमचे भरुन साखर, वेलदोडयाची पूड असल्यास ती चिमूटभर. कृती : एका पातेलीत दूध घेऊन त्यात साखर घालून […]

जाळीची साबुदाणा पापडी

साहित्य : साबुदाणा एक वाटी जरुरीप्रमाणे रिफाईंड तेल मीठ पाणी कृती : साबुदाणा चार/पाच तास भिजत ठेवा. भिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून कालवा. पत्र्याची झाकणे घ्या. त्याला वरून हलकासा तुपाचा हात लावा. या झाकणावर साबुदाणा […]

बटाटयाची कोशिंबीर

साहित्य : ४ मोठे उकडलेले बटाटे, एक चमचा भरून मीठ, २ डाव भरून गोड दही, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे पूङ कृती : उकडलेले बटाटे सोलून घ्या, एका पातेलीत घालून ते […]

कैरीचे पन्हे

साहित्य : दोन मोठया उकडलेल्या कैर्‍या, अर्धा ते एक चमचा मीठ, एक मोठी वाटी चिरलेला गुळ, पाव चमचा वेलदोडयाची पुड, थंडगार पाणी ५ ग्लास, ७-८ बर्फाचे तुकडे. कृती : कैर्‍यांची साले काढून त्या एका स्टीलच्या […]

लिंबु सरबत

साहित्य : १ मोठे लिंबू, पाच चहाचे चमचे भरून साखर, अर्धा चहाचा चमचा मीठ, चिमूटभर जिरे पावडर, दोन ग्लासभर थंड पाणी, बर्फाचे ४-५ तुकडे. कृती : लिंबू हाताने स्वयंपाकाच्या ओट्यावर गोलगोल फिरवून हाताने दाबून मऊ […]

पालक लसूण बटर चकली

साहित्य – दोन वाट्या तांदूळ, एक वाटी हरभरा डाळ, अर्धा वाटी मूग डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी पोहे, अर्धा वाटी साबुदाणा, (सर्व भाजून, दळून घ्या.) अर्धा वाटी लोणी, तिखट दोन चमचे, मीठ चवीप्रमाणे, […]

साबुदाण्याची भजी

साहित्य : दोन वाटी साबुदाणा, २/३ उकडलेले बटाटे, तिखट, मीठ, शिंगाडा पीठ दीड वाटी, चहाचा दीड चमचा ओल्या मिरच्याचे वाटण, जिरे भाजून कुटून दोन चिमटी, तूप. कृती : साबुदाणा आधीच चार तास भिजवून ठेवा. मऊसर भिजवा. एका पसरट भांड्यात साबुदाणा, बटाटे, […]

1 25 26 27 28 29 85