बीटाची कोशिंबीर
साहित्य : बीट, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.
साहित्य : बीट, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.
साहित्य : हापुसच्या आंब्यांचा रस १ भांडे, पाव भांड्यापेक्षा कमी साखर, खवा, बदाम, पिठी साखर, थोडासा केशर. कृती : हापूसचे चांगल्या क्वालिटीचे आंबे घेऊन त्याचा रस काढावा. तो रस पातेल्यात (जाड बुडाच्या पातेल्यात) ठेवावा. आंबे […]
साहित्य: पाऊण वाटी ओट्स,चिमूटभर मोहरी,१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा,आवडीप्रमाणे १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,१/२ चमचा काळा मसाला,मीठ चवीनुसार,पाव वाटी मटार,आवडीनुसार कडिपत्ता,१-२ चिमूट हळद,१ छोटा चमचा तेल,१ पेला पाणी. कृती: ओट्स कोरडेच भाजून घेऊन बाजूला […]
साहित्य- १ किलो चिकन, १०-१२ लसुन पाकळ्या, आल्याचा मोठा तुकडा, अर्धी वाटी दही २ लिंब, मीठ, २ चमचे साजुक तुप मसाला – २ चमचे लाल तिखट, अर्धा चमचा धणे पुड, १ चमचा गरम मसाला. कृती – […]
साहित्य : मोनॅको बिस्किट, पिझ्झा पास्ता सॉस, चिझ, ब्लॅक ऑलिव्ह्स कृती : मोनॅको बिस्किटावर पिझ्झा पास्ता सॉस ( तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सॉस किंवा चटणी वापरु शकता ), चिझ आणि त्यावर ब्लॅक ऑलिव्ह्स घालून सर्व्ह […]
साहित्य : ब्रेड, भोपळी मिरची (हिरवी, लाल व पिवळी), ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स, चिझ स्लाईज किंवा मोझ्झरेल्ला चिझ, चिली फ्लेक्स, ओरिगानो, मीठ कृती : प्रथम तिन्ही प्रकारच्या भोपळी मिरच्या, ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स किसलेल्या मोझ्झरेल्ला […]
इटालियन पास्ताची प्लेट बघितल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटतेच ना? मग बघूया घरच्या घरी पास्ता कसा बनवायचा ते. साहित्य : मॅक्रोनीज, गाजर, बेबी कॉर्न, भोपळी मिरची(हिरवी,लाल व पिवळी), कॉर्न, मशरुम्स, कांदा, टोमॅटो प्युरी, पिझ्झा पास्ता सॉस, […]
साहित्य : केळी, हिरवी मिरची, कोथिंबीर, नारळाचा चव, दही, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम केळी सोलून बारिक चिरणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. नारळाचा चव, साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून […]
साहित्य : मॅकरोनी, ५० ग्रॅम बटर, ४ क्युब्स चिझ, ओरिगानो, चिली फ्लेक्स, दिड कप दूध. कृती : सर्वप्रथम पॅनमध्ये ५० ग्रॅम बटर घालून त्यावर दिड कप दूध घालणे. नंतर त्यात चिझ घालून हे मिश्रण घाटून […]
साहित्य : गाजर, लिंबू, दाण्याचे कुट, तेल, मोहरी, हिंग, हळद, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions