काजू बदाम कुल्फी

साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा हिरव्या वेलचीची पूड, प्रत्येकी वीस चिरलेले काजू व बदाम. कृती : दूध घट्ट होईपर्यंत उकळा. निम्मं झालं की त्यात साखर, वेलची व कॉर्नफ्लोअर दोन […]

केशर बदाम कुल्फी

साहित्य: पाऊण लिटर दूध, १/२ वाटी ताजा मावा, १/२ ते पाऊण वाटी साखर, १/२ वाटी बदामाचे काप,२ चमचे कॉर्न फ्लोअर, १/२ चमचा वेलची पूड, चिमूटभर केशर. कृती :- बदामाची पूड करून घ्यावी. दूध गरम करून […]

चॉकलेट चिप्स कुल्फी

साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, अर्धा प्याला चॉकलेटचे कापलेले तुकडे, अर्धा प्याला चॉकलेट सॉससाठी, एक मोठा चमचा प्रत्येकी लोणी, कॉर्नफ्लोअर व कोको पावडर, दोन मोठे चमचे साखर, अर्धा प्याला दूध. कृती : […]

इडिअप्पम

साहित्य:- तांदूळ पीठ १ कप, पाणी एक कप, खोवलेला नारळ अर्धा कप, तूप एक चमचा, चवीपुरते मीठ. कृती:- गरम पाण्यात तांदळाचे पीठ, तूप आणि मीठ घाला. मळून त्याचे गोळे करून घ्या. इडियप्पम पात्रात किंवा शेवपात्रातून […]

फ्रुट सलाड

साहित्य:- १ मध्यम केळं, १ लहान सफरचंद, १ मध्यम संत्र, १/२ कप द्राक्षं, १/२ कप पिकलेल्या पपईचे मध्यम तुकडे, ड्राय फ्रुट्स: २ टेस्पून बदामाचे काप, १ टेस्पून पिस्त्याचे काप, २ टेस्पून बेदाणे, १ टेस्पून काजू, […]

दाण्याची चिक्की

साहित्य:- दाणेकूट एक वाटी, साखर एक वाटी, तूप दोन चमचे, चिमुटभर मीठ. कृती:- मंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घाला. परता. नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही याची दक्षता घा. पाणी घालायचे नसते. […]

अॅपल रबडी

साहित्य:- गोड जातीची सफरचंदे, लहान असतील तर दोन आणि मोठे असेल तर १, लिंबाचा रस ४/५ थेंब किंवा चिमूटभर सायट्रीक अॅलसिड, आवडत असेल तर चिमूटभर दालचिनी पावडर ( किंवा आवडता स्वाद ) १ टिस्पून बारीक […]

वडीचे सांबार

साहित्य:- एक कप डाळीचे पीठ (बेसन), एक कांदा, अर्धी वाटी तळलेला कांदा, खोबऱ्याचे वाटण, मीठ, तिखट, गूळ, आमसुले, मोहरी, हिंग, हळद, मीठ, तिखट, दोन चमचे आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट (हिरवा मसाला). कृती:- डाळीच्या पिठात चवीप्रमाणे हळद, तिखट, […]

लाल मिरचीचा ठेचा

डेखे काढलेल्या लाल रंगाच्या पिकलेल्या ओल्या मिरच्या, मीठ, आवडीप्रमाणे लसून घालून जरा जाडसर वाटून घ्यावे. त्यात भरपूर लिंबाचा रस घालावा व नंतर मोहरी, हिंगपूड, मेथीपूड, हळद घालून तेलाची फोडणी करून गार झाल्यावर घालावी. हा ठेचा […]

डाळ ढोकळी

(डाळीसाठी साहित्य) – शिजवलेली तुरीची डाळ, पाणी, गूळ, कढीलिंब, सुक्याम लाल मिरच्या, आमसूल, हळद, तिखट, मीठ भिजवलेले शेंगदाणे. फोडणीसाठी – तूप, जिरे, मोहरी, 3 लवंगा, 2 तुकडे दालचिनी, हिंग, थोडी कोथिंबीर. ढोकळीसाठी – 1 कप […]

1 35 36 37 38 39 85