तिरंगी कुल्फी

साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धा लहान चमचा केशर, दहा-बारा भिजवलेले पिस्ते वाटून, पंधरा-वीस कापलेले पिस्ते. कृती : दूध उकळून निम्मं झाल्यावर कॉर्नफ्लोअर, साखर व वेलची पूड टाकून […]

डाळ मेथीचे वरण

साहित्य:- एक वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मेथी दाणे,४-५ सुक्याक लाल मिरच्या, १०-१२ कडीलिंबाची पाने, ६-७ लसूण पाकळ्या ठेचलेल्या, चवीनुसार तिखट, मीठ, गूळ, चिंचेचा कोळ, गोडा मसाला, ओले खोबरे, कोथिंबीर व फोडणीचे साहित्य. कृती:- मेथी […]

आजचा विषय खरवस

हल्ली खरवस बारा महिने तेरा काळ मिळतो म्हणा हल्ली. चिकाच्या कांडया आणि साधं दूध वापरून तयार केलेला. अगदी रस्त्यावरसुध्दा मिळतो. हातगाडीवर रचलेला. पण, तो खरवस म्हणजे आपल्या स्मरणातल्या खरवसाची घोर विटंबनाच. पांढराफट्ट, बेचव पचपचीत साखरी […]

आजचा विषय बडीशेप

घरातील जेवण असो किंवा लग्नाच्या पंगती, जेवल्यानंतर बडीशेपची पुडी, घरात डब्यात भाजून ठेवलेली बडीशेपची थाळी आगत्याने पुढे केली जाते. मुखशुद्धी व पचनासाठी अत्यंत उपयोगी बडीशेप औषधी म्हणूनही विविध काढे आणि ‘ग्रीन टी’सारख्या चहामध्येही वापरली जाते. […]

कटाची आमटी

साहित्य: दोन कप कट, पाऊण कप शिजलेले पुरण, २ टेबलस्पून चिंचेचा कोळ, अर्धा कप खोवलेला नारळ (मिक्सपरमध्ये बारीक वाटून घ्यावे) १ टेबलस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टेबलस्पून गरम मसाला, अर्धा टेबलस्पून गोडा मसाला, कोथिंबीर, मीठ […]

कटाची आमटी

पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी पाहिजेच. कट म्हणजे पुरण शिजल्यावर जास्तीचे काढलेले पाणी होय. कटाची आमटी ही एक अप्रतिम महाराष्ट्रातील लोकांची खास डिश आहे. कटाची आमटी ही आंबटगोड लागते. ती पुरणपोळीबरोबर किंवा गरमगरम भाताबरोबर सर्व्ह […]

ब्लॅक राइस

साहित्य : तांदूळ २ वाटय़ा, तेल २ चमचे, काळीमिरी १ चमचा, लवंगा- ५-६, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, मीठ, साखर चवीनुसार. कृती : सर्वप्रथम २ वाटी तांदूळ मंद आचेवर काळपट भाजून […]

गोड भाताचे प्रकार

साखरभात साहित्य – ३ वाटया तांदूळ, ३ वाटया साखर, ४-५ लवंगा, २ दालचिनीचे तुकडे, २ वेलदोडे, २५ ग्रॅम बेदाणा, ७-८ वेलदोडयाची पूड, अर्धा चमचा मीठ, २ लिंबे, थोडेसे केशर, केशरी रंग व तूप. कृती – […]

वांगी डिशेस

वांगी वडे साहित्य:- वांगी, फोडणीचे साहित्य, तेल, थालीपिठाची भाजणी, धने-जिरे पावडर, कोथिंबीर, ओवा-तीळ, तीखट, मीठ, दही, डाळीचे पीठ. कृती :- वांग्याचे पातळ काप करावेत व चिरून ते पाण्यात ठेवावे. जरा जास्त तेलात हिंग, मोहरी, हळद घालून […]

आजचा विषय कारवारी पदार्थ

कारवारी मसाला साहित्य: १०० ग्रॅम लाल मिरची, अर्धा वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी मेथी, एक वाटी मिरी, चार-पाच चमचे हळद पावडर, २०० ग्रॅम धणे, अर्धा वाटी मोहरी, एक वाटी तीळ, अर्धा वाटी चण्याची डाळ. कृती […]

1 36 37 38 39 40 85