रविवार स्पेशल व्हेज बिर्याणी
बिर्याणी हा शब्दप्रयोग “बिरियन’ या फारसी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ “शिजवण्याआधी परतलेला पदार्थ’ असा आहे. पर्शियामध्ये पूर्वीपासून भात करण्याची एक विशिष्ट पद्धत अवलंबली जाई. तांदूळ मिठाच्या पाण्यात भिजवून मग विस्तवावर ठेवले जात. पाण्याला उकळी […]