आजचा विषय स्मूदी

स्मूदी हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही. स्मूदी म्हणजे घट्ट भाजी किवा फळांचा रस, हा रस पाणी किवा दूध घालून काढलेला असतो. स्मूदी मिल्क शेकसारखा घट्ट असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर स्मूदी म्हणजे एक प्रकारचा मिल्कशेकच […]

कॅपेचिनो स्मुदी

साहित्य : ३ कप बर्फाचे तुकडे, कोको पावडर, दालचिनी पावडर, व्हिप्ड क्रीम. कृती : ब्लेंडरमध्ये कॉफी, आइस्क्रीम, दूध आणि बर्फ चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्या. कपमध्ये हे मिश्रण घेऊन कोको पावडर आणि दालचिनी पावडर त्यावर […]

पपई हनी स्मुदी

साहित्य :- १ कप पपईचे कापलेले तुकडे, अर्धा कप थंड दूध, १ कप घट्ट दही, अर्धा कप व्हेनिला आईस्क्रिम, १ चमचा मध, थोडस केशर (एक चमचा कोमट दुधात बुडवून ठेवा) कृती :- ब्लेण्डरमध्ये पपईचे तुकडे […]

हिरवी स्मूदी

साहित्य : दोन कप साखर, टरबूज कापून घेणे, अर्धा कप काकडी सालासकट, पुदिन्याची १२-१३ ताजी पाने. दोन टे.स्पून लिंबाचा रस, एक टी.स्पून मध. कृती : सर्व एकत्र करून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करणे. संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३

सुरणाची मसाला करी

सुरणाचे साल काढून फोडी करून घ्याव्यात. मिक्सरमध्ये ओले खोबरे, लसूण, लवंग, दालचिनी, धणे, बडीशेप, हिरव्या मिरच्यांचे वाटण तयार करावे. प्रेशर कुकरमध्ये हळद घालून सुरण शिजवून घ्यावा. कढईत तेल तापवून त्यावर कांदा (बारीक चिरलेला) परतावा. त्यावर […]

अननस केळी स्मूदी

साहित्य : बर्फाचे चार तुकडे, चार अननसाचे तुकडे, एक केळे, एक कप अननसाचा ज्यूस किंवा सफरचंदाचा ज्यूस. कृती : सर्व एकत्र करून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करणे. ऑरेंज गाजर स्मूदी साहित्य : एक कप ऑरेंज ज्यूस, अर्धा […]

सेलन स्मूदी

साहित्य :- तीन केळी, एक वाटी अननसाचे तुकडे, एक वाटी संत्र्याचा रस, चवीप्रमाणे पिठीसाखर, पाऊण वाटी थंड दही. कृती :- केळ्याचे तुकडे करा. अननसाचे तुकडे व संत्र्याचा रस एक तास फ्रीजमध्ये ठेवून गार करा. मिक्सवरच्या भांड्यात […]

मिक्स फ्रूट स्मूदी

साहित्य :- दोन सफरचंद, एक केळे, एक वाटी गोड दही, दोन चमचे मॅंगो क्रश, पाव वाटी भिजवलेले किसमिस, बदामाचे काप व चेरी. कृती :- मिक्सचर जारमध्ये सफरचंदाचे तुकडे, केळ्याचे थंडगार तुकडे, दही, मॅंगो क्रश, भिजवलेले […]

हेल्थी स्मूदी

साहित्य : अर्धा कप गायीचे दूध, अर्धा कप गायीच्या दुधाचे दही, अर्धे केळे, दोन टे.स्पून प्रोटीन पावडर (घरात असेल तर वापरा) एक ते दीड चमचा जवसाची पूड, एक टी.स्पून मध, अर्धा कप स्ट्रॉबेरी. कृती : […]

मॅन्गो पाइनॅपल स्मूदी

साहित्य : पिकलेले हापूस २ आंबे किंवा २ वाट्या आमरस, अननसाचे ७/८ स्लाइसेस, पुदिन्याची १२/१५ पाने, काळं मीठ, १ लिंबू, २ चमचे साखर, पाव चमचा जिरा पावडर, चिल्ड पाणी, बर्फाचा चुरा . कृती:- दीड आंब्याच्या […]

1 50 51 52 53 54 85