पेरूचं रायतं

साहित्य:- अर्धवट पिकलेले पेरू २ नग, मलाईचे घोटलेले दही २ वाटय़ा, मीठ, साखर, चाटमसाला – चवीनुसार, बारीक चिरलेली मिरची – अर्धा चमचा, भाजलेले जिरे अर्धा चमचा. कृती:- दही मलमलच्या कापडातून गाळून, एकजीव करून घेणे. त्यात […]

भरले पेरू

साहित्य:- मोठा पेरू १ नग, १ लहान कांदा, १०० ग्राम अळंबी, तेल, मोहरी, हिंग, लाल मिरच्यांचे तुकडे,हळद,मीठ, दाण्याचे कूट, मोहरीची डाळ,कोथिंबीर, मीठ. कृती:- भरले पेरू करताना पेरू भरण्यासाठी पेरू मधोमध चिरून त्याच्या वाट्या कराव्यात. कढईत […]

मेथी मुठिया

साहित्य – एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी चण्याचे वा ज्वारीचे पीठ, दोन वाट्या चिरलेली मेथी, हिरवी मिरची-आले पेस्ट एक चमचा, धने-जिरेपूड एक चमचा, चार चमचे तेलाचे मोहन, चवीनुसार मीठ व थोडी साखर. कृती – […]

हादग्याच्या फुलांची पीठ पेरून भाजी

बेसन-पीठ पेरून हादग्याच्या फुलांची कोरडी भाजी फार चविष्ट होते. साहित्य:- हादग्याची ताटभर फुले चिरून (फुले चिरत असतांना फुलांच्या आतला केसर काढुन टाकावा शक्यतो. तो बरेचवेळा कडवट असतो) ,दोन कांदे चिरून,एक टोमॅटो बारीक चिरून ,चवीनुसार हिरव्या […]

आजचा विषय चटणी भाग दोन

आजकाल घरोघरी मिक्सर असले आणि सगळ्या वाटण्याघाटण्यासाठी त्यांचाच वापर होत असला तरी एकेकाळी चटण्या खलबत्त्यात कुटूनच केल्या जायच्या. खलबत्त्यात कुटून केली जाणारी शेंगदाण्याची चटणी आणि मिक्सरमध्ये भरडून केली जाणारी शेंगदाण्याची चटणी यांच्या चवीत जमीन अस्मानाचा […]

मोड आलेल्या मेथीचे सॅलड

साहित्य : चार चमचे मोड आलेली मेथी, एक वाटी किसलेले गाजर, एक वाटी बारीक चिरलेली भोपळी मिरची, एक वाटी कॉर्न, एक वाटी डाळिंबाचे दाणे, मेयोनीज, मिरेपूड, लिंबाचा रस. कृती : मेथी, गाजर, भोपळी मिरची, कॉर्न […]

डाळ मेथी

साहित्य : एक वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मोड आलेली मेथी, 2-3 चमचे गोडा मसाला, हळद, तिखट, मीठ, 8-10 पाकळ्या लसूण, खवलेले ओले खोबरे, कोथिंबीर. कृती : तुरीची डाळ शिजवताना त्यात हळद, हिंग व मोड […]

मेथी-मटार पुलाव

साहित्य- दोन वाट्या बासमती तांदूळ, एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून, दोन तमालपत्रे, एक इंच दालचिनी, 10-12 मिरे, चार लवंगा, दोन-तीन वेलदोडे, दोन चमचे आले, लसूण व हिरवी मिरची पेस्ट, एक चमचा धने-जिरेपूड, एक […]

शेवगा पानांची टिक्की

साहित्य:- शेवग्याची पाने (ताजी फुले मिळाल्यास घालावीत) तांदूळ पीठ, चणाडाळीचे पीठ, तिखट, हळद, गरम मसाला, नारळाचे बारीक काप, काजूचे कूट, मीठ, चिंच, तेल, रवा इ. कृती:- चिंच पाण्यात भिजवावी. तेल वगळून इतर साहित्य एकत्र भिजवावे. […]

पेरूची भाजी प्रकार दोन

साहित्य:- मोठा पेरू १ नग, तेल, मोहरी, हिंग, लाल मिरच्यांचे तुकडे,हळद,मीठ, दाण्याचे कूट, मोहरीची डाळ,कोथिंबीर, मीठ. कृती:- पेरूच्या फोडी कराव्यात. पातेलीत तेल तापवून त्यावर मोहरी, हिंग, लाल मिरच्यांचे तुकडे आणि हळद घालून फोडणी करावी. त्यावर […]

1 60 61 62 63 64 85