मेथीच्या वड्या

साहित्य- एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून पाच-सहा हिरव्या मिरच्या व ७-८ लसूण पाकळ्या वाटून घेणे. एक चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, मीठ, साखर 2 वाट्या बेसन, थोडे तांदळाचे पीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा, तेलाचे […]

अळीवाचे पॅनकेक

साहित्य:- प्रत्येकी १ वाटी सोयाबीन, नाचणीचे पीठ, एक वाटी बेसन, रवा, कणीक, तांदूळाचे पीठ, दीड वाटी गूळ दुधात किंवा पाण्यात विरघळवलेला, मीठ, काजूचे बारीक तुकडे, वेलची पावडर, भिजवलेले अळीव, तेल, साजूक तूप. कृती:- प्रथम १ […]

आजचा विषय पेरू

पेरू शक्य तो सर्वांच्या आवडीचे फळ. पांढरा आणि लाल या दोन रंगामध्ये पेरू असतात. पेरूचे झाड कोठेही उगवून येत असल्याने आपल्या परबागेत एकतरी पेरूचे झाड आपल्याला पहावयास मिळेल. काही जणांना कच्चा पेरू खायला आवडतो तर […]

आजचा विषय चटणी भाग एक

‘ताटातले डावे’ म्हणजे अर्थातच चटण्या, कोशिंबिरी वगैरे तोंडीलावण्याचे प्रकार. ते खरं म्हणजे अगणित आहेत. मराठी घरात सहसा कायम असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या चटण्या म्हणजे शेंगदाण्याची, सुक्या खोबऱ्याची, कारळाची तिळाची चटणी. चटणीमधला बहुतेकांच्या आवडीचा एक प्रकार […]

मोड आलेल्या मेथीची पचडी

साहित्य : पाव वाटी मोड आलेली मेथी, दोन वाट्या किसलेला कोबी, दोन वाट्या किसलेले गाजर, अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे, चिरलेली कोथिंबीर, एक लिंबाचा रस, मीठ व साखर चवीप्रमाणे, तेल, हिंग, मोहरी. कृती : मेथी, […]

मेथी ठेपला

साहित्य:- १ कप गव्हाचं पीठ, २ टीस्पून बेसन, ३ टेबलस्पून बाजरीचं / ज्वारीचं पीठ, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट / १/२ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट,२ टीस्पून तीळ, १/२ टीस्पून धनेपूड, १/४ टीस्पून जिरेपूड, […]

आलू मेथी

साहित्य- पाच-सहा बटाट्याच्या (साले काढून) चौकोनी फोडी, एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून, दोन-तीन चमचे तेल, मोहरी, हिंगपूड, थोडी हळद, एक चमचा धनेपूड, आवडीप्रमाणे तिखटपूड, चवीनुसार मीठ व किंचित साखर. कृती – तेलात मोहरी, […]

शेवग्याच्या पानाच्या वड्या

साहित्य:- शेवग्याचा पाला, हरभरा डाळीचे पीठ, तांदूळ पीठ, ओवा, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, हळद, तेल, दही इ. कृती:- शेवगा पाला, बेसन, तांदूळ पीठ, ओवा, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, हळद व तेल एकत्र करावे. दही घालून […]

पेरूची भाजी प्रकार एक

साहित्य:- मध्यम आकाराचे अर्धा किलो पेरू, १ मोठा चमचा दही (ताजं), दोन चमचे तेल, २ टोमॅटो, २ हिरवी मिरची, थोडंसं आलं, दालचिनी, मोठी वेलची, लवंग, अर्धा चमचा जिरं, हिंग, धने पावडर, मिरची पावडर, हळद,साखर, मीठ, […]

आजचा विषय खीर

तांदूळ, रवा, शेवयांची खीर हे आपण पारंपरिक प्रकार नेहमी करतो, पण भोपळा, मका, गहू, मूग पनीर. यांची खीर कधी बनवत नाही, या खीरी चवीला तर त्या छान असतातच, पण पौष्टिकही. काही कृती खीरीच्या संजीव वेलणकर […]

1 61 62 63 64 65 85