पेरूबोट

साहित्य:- मोठा पेरू १ नग, मिक्स फ्रुट जेली अर्धा वाटी, व्हॅनिला कस्टर्ड १ वाटी, मध २ चमचे. कृती:- व्हॅनिला कस्टर्ड : दोन चमचे कस्टर्ड दोन कप दुधात मिसळून चवीनुसार साखर घालावी व मंद आचेवर घट्ट […]

मेथीची ताकातली भाजी

साहित्य- एक जुडी मेथीची पाने धुवून चिरून, चार-पाच वाट्या ताक, अर्धी वाटी बेसन, फोडणीसाठी एक चमचा तूप, जिरे, हिंग, कढीलिंबाची सात-आठ पाने, थोडे आले किसून, १०-१२ लसूण पाकळ्या, तीन-चार लाल सुक्यार मिरच्या, मीठ, साखर चवीनुसार. […]

अळीवाचे लाडू

साहित्य:- १ वाटी अळीव, २ नारळ, अर्धा किलो गूळ, १० बदाम बारीक़ चिरलेले, किंवा जाडसर पूड करून, काजू आवडीनुसार बारीक किंवा जाडसर पूड करून, २ मोठे चमचे मनुके, १/२ छोटा चमचा वेलची पूड. कृती:- नारळाच्या […]

पेरूचा ज्यूस

साहित्य:- फोडी उकडून काढलेला गाळलेला रस किमान एक लीटर, एक किलो साखर, दोन लिंबांचा रस. कृती:- पेरूचा रस आणि साखर एकत्र उकळा. गार झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण तयार करा. पेरूचा ज्यूस ग्लासमध्ये […]

आजचा विषय इडली भाग एक

आपल्याकडील पदार्थ खूपच व्यनंज मिश्र. त्यांचा इतिहास कुठे सापडेल? इतर प्रांतांतले पदार्थ पाहिले तरी हेच प्रश्न पडतील. पश्चिमेकडे यीस्ट वापरून पाव बनवला गेला तर इकडे इडली- डोशाचे पीठ रात्रभर आंबवले गेले. ते प्रथम कधी आंबवले […]

आजचा विषय हरभरा

लवकरच हिरवा हरभरा बाजारात येईल. हिरवेगार हरभरे पाहून मन तृप्त होते. हुरड्याबरोबर शेतातील ताजे सोलाणे शेकोटीवर भाजून खाण्याची मजा तर औरच असते. हरभ-याचा आकार व रंग यावरून त्याचे देशी, काबुली, गुलाबी व हिरवा असे प्रकार […]

मोड आलेल्या मेथीची उसळ

साहित्य : एक वाटी मोड आलेली मेथी, दोन मोठे कांदे बारीक चिरून, 7-8 लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, फोडणीचे साहित्य, तेल, मीठ, गूळ, एक वाटी खवलेले ओले खोबरे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती : […]

मेथीचे घावन

साहित्य:- २ वाट्या ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी डाळीचे पीठ (बेसन), २ जुड्या मेथी, १ चमचे तिखट, २ चमचे मीठ, तेल. कृती:- दोन्ही पिठे तिखट व मीठ घालून पाणी घालून ३० मिनिटे भिजवून ठेवावी. मेथी धुवून […]

कॉर्न आणि मेथी पुलाव

साहित्य:- ३/४ कप बासमती तांदूळ, ३/४ कप मेथीची पाने, ३/४ कप कांदा, पातळ उभा चिरून, २ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून, १/२ कप मक्याचे दाणे, उकडून,१ टिस्पून किसलेले आले, ३ टेस्पून तेल, ३/४ कप दही, २ […]

मेथीची गोळा भाजी

जिन्नस : मेथीची मोठी १ जुडी, लाल तिखट पाव चमचा, धने जिरे पूड पाव चमचा, चवीपुरते मीठ, २ ते ३ चमचे डाळीचे पीठ, २ ते ३ चमचे चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या चिरलेल्या २, १ ते […]

1 63 64 65 66 67 85