आजचा विषय पुडिंग भाग दोन

फ्रूट जेली कस्टर्ड पुडिंग साहित्य : जेलीचे आपल्या आवडीच्या स्वादाचे एक पाकीट, सफरचंद, चिकू, अननस, केळी, द्राक्षे, संत्री वगैरे फळांचे काप २ कप (उपलब्ध फळे), अर्धा लिटर दुधाचे व्हॅनिला इसेन्सचे कस्टर्ड, १०० ग्रॅम क्रीम, सजावटीसाठी […]

आजचा विषय मेथी भाग दोन

मेथीची ताजी कोवळी पानं चवीला कडू असतात. शंभर ग्रॅम मेथीच्या पानांमध्ये फक्त ४९ उष्मांक असतात. ८६% आद्र्रता, ४% प्रथिने, ६% स्टार्च, १% स्निग्ध पदार्थ, १% चोथा, भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह असलेल्या मेथीमध्ये ‘क’ आणि […]

शेवग्याच्या पानांची भाजी

साहित्य:- शेवग्याची कोवळी पाने (साधारण एक जुडी होईल एवढा पाला), मुगाची डाळ अर्धी वाटी, कांदा एक, हिरव्या मिरच्या तीन-चार, लसूण पाकळ्या चार-पाच, तेल, चवीपुरतं मीठ, हिंग फोडणी साठी, ओलं खोबरं. कृती:- मुग डाळ एक तास […]

आजचा विषय मेथी भाग तीन मोड आलेली मेथी.

मोड आलेली मेथी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. विशेषतः मधुमेहाच्या आजारात, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ही मेथी उपयुक्त ठरू शकते. वजनाची चिंता असणाऱ्यांना मोड आलेल्या मेथीचे पदार्थ विशेष फायद्याचे ठरतात. आपल्या वाढणाऱ्या वजनाची, ब्लडशुगर आणि कोलेस्टेरॉलची काळजी […]

आजचा विषय अळीव

अळीव म्हणजे थंडीतला खुराक आणि बाळंतिणीचं खाणं हे समीकरण आपल्याला माहीत आहे. लोहाने समृद्ध असलेल्या अळिवात कॅल्शियम, बीटा कॅरोटिन आणि प्रथिनंही असतात. त्यामुळे स्तनपान देणाऱ्या मातांना ते उपयुक्त आहेच शिवाय मासिक पाळी नियमित करण्यासाठीही अळिवाचा […]

अळीव पराठा

साहित्य: प्रत्येकी अर्धी वाटी अळीव, ओलं खोबरं आणि बारीक रवा, दीड वाटी दूध, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, दोन चमचे तूप, चवीला मीठ, अर्धा चमचा जायफळ पावडर, दीड वाटी कणीक, तेल कृती:- एक वाटी दूध […]

आजचा विषय हादग्याची पानं व फुले

अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने. प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व ‘अ’ हे दृष्टीला पोषक असलेत्या बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये प्रचंड प्रमाणात, गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते. हादगा पित्त, वात व कफनाशक असून पौष्टीक […]

आजचा विषय शेवग्याची पाने

भारतात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत शेवग्याची शेती केली जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असुन यामध्ये अ ब क हि जिवनसत्वे, लोह, कँल्शीअम यासारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. पानांची पावडरची प्रक्रिया करून पदार्थ साध्या पद्धतीने […]

आजचा विषय मेथी भाग एक

‘ट्रायगॉनेला फेनम ग्रेसम’ असं शास्त्रीय नाव असलेली मेथी संस्कृतमध्ये मेथिक, बहुपत्रिका वगैरे नावांनी ओळखली जाते. तिच्या संस्कृतमधील नावावरूनच मेथी हे मराठीतलं नाव रूढ झालं असावं. मेथी या पालेभाजीची पाने, बिया (मेथ्या), तसेच सुकवलेली मेथी म्हणजेच […]

तिखट चटणी

साहित्य:-अर्धी वाटी सोललेली लसूण, १ वाटी सुक्या मिरच्यांचे तुकडे, चवीला मीठ कृती:-सुक्या मिरच्यांचे तुकडे साधारण एक तासभर पाण्यात भिजत घालावेत. मग ह्या भिजवलेल्या सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. आवश्यकतेनुसार […]

1 64 65 66 67 68 84