आजचा विषय ग्रीसची खाद्यसंस्कृती

ज्याने जगभरातल्या सगळ्या संस्कृतींवर, कलेवर, शिक्षणावर आणि बऱ्याच गोष्टींवर आपली छाप पाडली.. किंवा असंही म्हणता येईल की, किती तरी गोष्टींचा खरा उगम याच देशातून झाला तो ग्रीस. ग्रीस हा युरोपमधला हा उंच सखल भागाचा प्राचीन […]

मोड आलेल्या मेथीचा पुलाव

साहित्य: मेथीदाणे १ छोटी वाटी, बासमती तांदूळ २ वाट्या(अंदाजे) हळद, तिखट, मीठ, साखर,लिंबाचा रस, गरम मसाला पावडर, तेल, हिंग, मोहरी, थोडे साजूक तूप, ओले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, ३-४ कांदे बारीक चिरून कृती: सकाळी मेथीदाणे […]

आजचा विषय केळी भाग एक

सुक्रोज, ग्लुकोज हा फ्रुक्टोरज अशा तीन प्रकारच्या शर्करा असलेले केळे हे फळ जगभरातील खेळांडूचे आवडीचे खाद्य आहे. यामधील उत्तम कर्बोदके, ब जीवनसत्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम या क्षारांमुळे सर्व प्रकारचा स्पोर्टसमनसाठी हे फळ अतिशय फायद्याचे असे प्री […]

आजचा विषय हुरडा

आता हळू हळू हुरडा बाजारात दिसायला लागला आहे. हुरडा डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात चांगला हुरडा उपलब्ध असतो. रब्बी हंगामात थंडीच्या मोसमात ज्वारीचे दाणे हिरवट, परंतु दुधाळ अवस्थेच्या पुढे जाऊन पक्व होण्याच्या अगोदरच्या अवस्थेत कोवळे […]

आजचा विषय आवळा भाग एक

भारतीय संस्कृतीत वृक्ष,वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे संवर्धन, पालनपोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा […]

मोगलाई पराठा

साहित्य:- चण्याची डाळ, दोन ते तीन लवंगा, एक तुकडा दालचिनी, एक मसाला वेलदोडा, तीन हिरव्या मिरच्या, मीठ, चिरलेला पालक किंवा मेथी, आले-लसूण पेस्ट, तेल. कृती:- चण्याची डाळ पुरणासाठी शिजवतात तशी शिजवून घ्या. शिजवताना त्यात सर्व […]

सुंठवडा

जन्माष्टमीसारख्या काही सणांना  सुंठवडा तर आवश्यकच…  […]

विविध प्रकारचा दाक्षिणात्य उत्तपा

दाक्षिणात्य पदार्थांचा मनापासून आस्वाद घेण्यात, दाक्षिणात्यांच्या खालोखाल महाराष्ट्रीय लोकच सगळ्यात पुढे असतील असं मला नेहमी वाटतं. महाराष्ट्रात हल्ली घरोघरी इडली-सांबार, मसाला डोसा, उत्तप्पा आदी पदार्थ नियमितपणे होत असतात. हे पदार्थ तसे करायला सोपे तर असतातच […]

मेतकूट

३-४ डाळी, तांदूळ. गहू आणि निवडक मसाले यांचे मिश्रण असलेले हे  चटकदार मेतकूट…  […]

1 65 66 67 68 69 84