मॅक्सिकन भेळ

साहित्य:- १ कप मका आटा, १/२ कप मैदा, १ चमचा तेल, १/२ चमचा मीठ, तेल. इतर लागणारे साहित्य:- १ टोमॅटो, १ मोठा कांदा, १ उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर, १/४ कप हिरवी चटणी, चिंचेची चटणी […]

शेपूची भाजी

साहित्य:- १ मोठी जुडी शेपू, २-३ हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हळद, ५-६ मेथी दाणे, ८-९ लसणीच्या पाकळ्या, ठेचून १/४ कप भिजवलेले शेंगदाणे, २ टेस्पून भिजवलेली तूर डाळ, १/२ […]

शेपूचे वडे

साहित्य:- 11/2 (दीड) वाटी बारीक चिरलेली शेपू, 1 वाटी बेसन, 2चमचे तांदुळाचे पीठ, 1 कांदा बारीक चिरलेला, प्रत्येकी 1 चमचा आले,लसूण पेस्ट, हळद, मिरची पावडर, मीठ चवीनुसार, 4चमचे तीळ, तळण्यासाठी तेल, इ. कृती:- एका मोठ्या […]

शेपूची फळं

कणिक मिठ टाकुन भिजवुन घ्यावी. त्याच्या छोट्या छोट्या चपट्या गोळ्या करुन घ्याव्या. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे, पाण्याला उकळी आल्यावर त्यावर चाळणी ठेऊन केलेली फळं वाफऊन घ्यावीत. वाफऊन झाल्यावर. एका कढईत तेलाची लसुणाची फोडणी करुन […]

फ्रूट भेळ

साहित्य:- २,३ वाटय़ा कुरकुरीत चुरमुरे, अर्धी वाटी फरसाण, पाव वाटी बारीक शेव, एखादा खाकरा (ऐच्छिक), कोथिंबीर, काळं मीठ, चाट मसाला, दीड वाटी मध्यम आकारात चिरलेली मिक्स फळं (सफरचंद, चिकू, द्राक्ष, केळं अशी कोणतीही), लिंबू, मीठ, […]

चटकदार व्हिटॅमीन भेळ

साहित्य :- १ कप बटाटे :- उकडून, साले काढून आणि फोडी करुन, १/२ कप उकडलेले कॉर्न (मका दाणे), १/२ कप डाळिंबाचे दाणे, १/२ कप बारीक कापलेल्या सफरचंदाच्या फोडी, १/२ कप बारीक कापलेल्या संत्र्याच्या फोडी, १/४ […]

आहारीय केरसुणी – शेपू

शेपू या भाजीस “आहारीय केरसुणी’ म्हणतात. पोटात अडथळा निर्माण करणाऱ्या वायूचे नि:सरण उत्तम प्रकारे ही भाजी करते. पोटात गॅस होणे, अजीर्ण, क्षुधामांद्य, कृमी अशा अनेक पचनाच्या तक्रारींवर शेपू गुणकारी समजली जाते. उग्र वासामुळे कुणाला फारशी […]

शेपुचं वरण

लसुण, जिरं, मोहोरी, कडिपत्ता, हिंगाच्या फोडणीत शेपू वाफऊन घ्यायचा. शिजला कि तुरीचं शिजलेलं वरण, तिखट, मिठ, गोडा मसाला, पाणी घालुन उकळु द्यायचं. ५-१० मि वरण तयार. संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३

पोळीचा मेतकूट रोल

मेतकूट+ मीठ+ तुप किंवा शेंगदाणा तेल एकत्र करुन लाटलेल्या पोळीवर पसरवणे व लच्छा पराठ्या सारखे लाटणे तुप लावून रोल करुन मुलांना देणे.

चायनिज भेळ

साहित्य :- लांब कापलेली सिमला मिरची 1 वाटी, पत्ताकोबी 1 वाटी, गाजर 1 वाटी, तळलेले नुडल्स 2 वाट्या, व्हिनेगार, सोया सॉस 1 चमचा, चिली सॉस 1 चमचा. कृती :- सगळे जिन्नस मिसळून एकजीव करून ही […]

1 73 74 75 76 77 85