पोश्तो

खरं तर पोश्तो हा बंगाली शब्द, म्हणजे आपली खसखस हो. फार चविष्ट पदार्थ होतात ह्या खसखसी ने. खीर काय, शिरा काय, भाज्यांची ग्रेव्ही काय आणि आता आज जी पाहणार ती बटाट्याची भाजी. मी ही भाजी […]

सूरती लोच्चो

साहित्य : एक वाटी हरबरा डाळ भिजवलेली, १/४ वाटी उडदाची डाळ भिजवलेली, १/४ पोहा भिजलेले, ३/४हिरवी मिरची १इंच आल्या चा तूकडा. कृती : सर्व जिन्नस एकत्र वाटून घेणे त्यात हळद,मीठ,हिंग लोच्या मसाला घालावे(दाबेली मसाला पण चालेल) १/२चमचा […]

गूळ, कणकेचे शंकरपाळे

साहित्य- कणिक एक पाव, गूळ, तूप व वेलची पूड. कृती- कणीक व त्यात थोडे डाळीचे पीठ टाकावे. चवीला थोडे मीठ टाकावे. नंतर गुळाचे घट्ट पाणी तयार करावे. कणकेच्या निम्मे गूळ घ्यावा. कणकेत गरम तुपाचे मोहन […]

ढोकळा

साहित्य: १ कप बेसन, ३ टेस्पून रवा, १/२ कप दही, फेटलेले, १/२ कप पाणी (कदाचित १/४ कप पाणी जास्त लागू शकेल), १/२ टीस्पून किसलेले आले, १/२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, चिमटीभर सायट्रिक आम्ल (टीप २), चवीपुरते […]

झणझणीत मिसळ पाव

साहित्य : मटकी आणि मुग मोडाचे दोन मोठ्या वाट्या. सुके मसाले : हळद एक चमचा, हिंग पाव चमचा, तिखट प्रेमाने 3 चमचे, जिरे-धणे पूड एक चमचा, गरम मसाला एक चमचा, काळा मसाला (घरचा) एक चमचा, […]

आंब्याचे मोदक

उकड साहित्य : २ वाटय़ा तांदळाचे पीठ चाळून घ्यावे, दीड वाटी पाणी, १ वाटी आंब्याचा रस, १ मोठा चमचा रिफाइंड तेल, १ चिमूट मीठ. सारण साहित्य : १ कोवळा नारळ (अडसर) खवून, ८ चहाचे चमचे […]

आंबा-केळी शिकरण

साहित्य : १ आंबा पिकलेला, २ केळी तयार झालेली, ४ वाटय़ा दूध, ४ मोठे चमचे साखर. कृती : साखर घालून दूध गार करावे. आंब्याचे बारीक तुकडे करून तेही गार करावेत. दुधात केळी कुस्करून नेहमीसारखी शिकरण […]

आंब्याचा शिरा

साहित्य : २ वाटय़ा जाड रवा भाजलेला, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी साखर (अथवा आवडीप्रमाणे बदलावे), २ मध्यम आकाराचे आंबे (शक्यतो हापूस), १० काडय़ा केशर, २ मोठे चमचे मनुका, चिमूटभर मीठ. कृती : एका आंब्याच्या […]

सफरचंदाची खमंग कोशिंबीर

साहित्य : सफरचंद 3 मोठे, दाण्याचा कुट भरड अर्धी वाटी, किसमिस अर्धी वाटी, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर बारीक चिरून कृती : सफरचंद स्वच्छ धुवून जाडसर किसणीने किसून घेणे. लागलीच लिंबाचा रस घाला म्हणजे […]

दाण्याचे लाडू

साहित्य : दाणे अर्धा किलो, खजूर एक पाव, गुळ एक वाटी, सुकं खोबरं एक वाटी, खसखस दोन चमचे, तूप चमचाभर, वेलचीपूड एक चमचा कृती : दाणे खमंग भाजून सोलून घ्यावे. खजूर बिया काढून, तुपावर परतून […]

1 6 7 8 9 10 85