**
मसाला पराठा
साहित्य :- प्रत्येकी एक चमचा धनेपूड, जिरे पूड , तेल किंवा बटर, कांदा मसाला किंवा गरम मसाला, चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा पिठीसाखर, दोन-तीन चमचे तीळ, सहा पोळ्यांची कणीक (नेहमीचच) . कृती :- १) कणकेचा […]
दुधी भोपळ्याचा पराठा
साहित्य: ३०० ग्रॅम दुधी भोपळा, ३ वाट्या कणीक, १ चमचा तिखट, १/२ चमचा हळद, १ चमचा मीठ, २ चमचे धणे-जीरे पूड, १ चमचा गरम मसाला, ४ चमचे डालडयाचे मोहन. कृती: भोपळा किसुन घ्यावा. पाणी पिळून बाजूला काढून […]
हवाहवासा सुकामेवा!
कालच दिवाळी संपली. दिवाळीत एकमेकांना दिलेल्या भेटींमधून ‘ड्रायफ्रूट्चे’ बॉक्स घरोघरी आले असतीलच. बदाम, अक्रोड, काजू आणि पिस्ते, बेदाणे, सुके अंजीर, खजूर, जर्दाळू अशा ‘ड्रायफ्रूट्स’चे महत्त्व. ताजी फळेच विशिष्ट प्रकारे वाळवून ‘ड्रायफ्रूटस्’ बनतात. गोड खायची खूप […]
उसाच्या रसातले लाडू
साहित्य:- उसाचा रस १ ग्लास, तांदळाचा रवा १ वाटी, (तांदूळ भिजवून उपसून त्याला जाडसर वाटा) नारळाचे घट्ट दूध १ वाटी, वेलची पूड १ चमचा. कृती:- तांदळाचा रवा तांबूस रंगावर भाजून घ्यावा. थंड झाल्यावर त्यात नारळाचे […]
ज्वारीच्या चकल्या
साहित्य:- १ कप ज्वारीचे पीठ, १ टिस्पून मैदा, १/२ टिस्पून तीळ, १/२ टिस्पून जीरे, अर्धवट कुटलेले १/४ टिस्पून ओवा, १ टिस्पून लाल तिखट, १/४ टिस्पून हिंग, साधारण १/२ कप पाणी, १/२ टिस्पून मीठ, तळण्यासाठी तेल. […]
तांदुळाच्या पिठाच्या चकल्या
साहित्य:- १ कप तांदळाचे पीठ, १ कप पाणी, १/४ कप बटर, चवीपुरते मीठ, १/२ टीस्पून जिरे २ टीस्पून वाटलेली मिरची पेस्ट, तळणीसाठी तेल. कृती:- तांदळाचे पीठ एका खोलगट भांड्यात घ्यावे. लहान पातेल्यात पाणी गरम करावे. […]
पोह्याच्या चकल्या
साहित्य:- ४ वाट्या पोहे (पातळ ), तिखट, मीठ, हिंग, धने -जिरे पूड सर्व चवीनुसार, ३ टेस्पून मोहन , तेल तळण्यासाठी. कृती:- पोहे निवडून स्वच्छ धुवावे. अर्धा तास ठेवून कुस्करून सर्व साहित्य घालून कडकडीत मोहन घालावे. […]