सुके अंजीर

सुके अंजीर दररोज खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. गळ्याला सूज आली असेल तर सुके अंजीर पाण्यात उकळून ते बारीक करून खावेत, फायदा होतो. दोन अंजीर मधोमध कापून ते एक ग्लास पाण्यात रात्रभर ठेवावेत आणि सकाळी उठल्यानंतर […]

मनुका/ बेदाणे

सुक्या मेव्यातील एक महत्त्वाचा स्वस्त घटक म्हणजे मनुका. मनुका मधुर रसाच्या असल्याने उत्तम असतातच. त्या पचायला सोप्या असतात. मनुका शीतवीर्य व त्रिदोषशामक असतात. लहानपणी पोट खराब झाले असता पाण्यात मनुका उकळवून ते पाणी प्यायल्याचे व […]

पिस्ता

पिस्ता चवीला मधुर, किंचित कडवट, विपाकी, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफवातघ्न आहे. ते पचायला जड व धातूंचे पोषण करणारे, रक्तदृष्टी नाहीसे करणारे आहे. पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व […]

खजूर

जायदी खजूर आणि पिड खजूर असे दोन प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध असतात. जायदी खजूर हा उत्तम प्रतीचा खजूर असून तो पिवळा-सोनेरी व भरीव असतो, तर िपड खजूर लाल किंवा काळसर लाल अधिक रसदार, चविष्ट आणि […]

मसाला पराठा

साहित्य :- प्रत्येकी एक चमचा धनेपूड, जिरे पूड , तेल किंवा बटर, कांदा मसाला किंवा गरम मसाला, चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा पिठीसाखर, दोन-तीन चमचे तीळ, सहा पोळ्यांची कणीक (नेहमीचच) . कृती :- १) कणकेचा […]

दुधी भोपळ्याचा पराठा

साहित्य: ३०० ग्रॅम दुधी भोपळा, ३ वाट्या कणीक, १ चमचा तिखट, १/२ चमचा हळद, १ चमचा मीठ, २ चमचे धणे-जीरे पूड, १ चमचा गरम मसाला, ४ चमचे डालडयाचे मोहन. कृती: भोपळा किसुन घ्यावा. पाणी पिळून बाजूला काढून […]

हवाहवासा सुकामेवा!

कालच दिवाळी संपली. दिवाळीत एकमेकांना दिलेल्या भेटींमधून ‘ड्रायफ्रूट्चे’ बॉक्स घरोघरी आले असतीलच. बदाम, अक्रोड, काजू आणि पिस्ते, बेदाणे, सुके अंजीर, खजूर, जर्दाळू अशा ‘ड्रायफ्रूट्स’चे महत्त्व. ताजी फळेच विशिष्ट प्रकारे वाळवून ‘ड्रायफ्रूटस्’ बनतात. गोड खायची खूप […]

ओली शेव

साहित्य:- चण्याच्या डाळीचे पीठ २ वाट्या, हळद, तिखट, मीठ चवीनुसार लिंबाचा रस, साखर अर्धा चमचा, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, खाण्याचा सोडा पाव चमचा, ओलं खोबरं 4 चमचे, कोथिंबीर, सोडा पाव चमचा, हिंग पाव चमचा, […]

उसाच्या रसातले लाडू

साहित्य:- उसाचा रस १ ग्लास, तांदळाचा रवा १ वाटी, (तांदूळ भिजवून उपसून त्याला जाडसर वाटा) नारळाचे घट्ट दूध १ वाटी, वेलची पूड १ चमचा. कृती:- तांदळाचा रवा तांबूस रंगावर भाजून घ्यावा. थंड झाल्यावर त्यात नारळाचे […]

खिमट

खिमट आपण लहान मुलांना देतो. पण आजारी माणसालाही पचायला ते बरंच की. साहित्य – २ टेबलस्पून मूगडाळ आणि तांदळाचा एकत्र रवा (दोन्ही धुवून भाजून मिक्सरला जाडसर वाटा), पाव टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून साजूक तूप, मीठ […]

1 9 10 11 12 13 21