आंबा टिक्की
साहित्य : एक हापूस आंबा, पाव किलो खवा, वेलची पावडर, काजू-बदाम काप, दूध पावडर १०० ग्रॅम, साजूक तूप. कृती : खवा कढईत मंद आचेवर गुलाबीसर भाजावा. गार झाल्यावर त्यात आंब्याच्या बारीक फोडी घालाव्यात. हलक्या हाताने […]
साहित्य : एक हापूस आंबा, पाव किलो खवा, वेलची पावडर, काजू-बदाम काप, दूध पावडर १०० ग्रॅम, साजूक तूप. कृती : खवा कढईत मंद आचेवर गुलाबीसर भाजावा. गार झाल्यावर त्यात आंब्याच्या बारीक फोडी घालाव्यात. हलक्या हाताने […]
साहित्य- तांदळाचे पीठ, नारळाचे दूध, गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, तेल. कृती- प्रथम नारळाचे घट्टसर दूध काढून घ्यावे. त्यात आवडीनुसार गोड होईपर्यंत गूळ घालावा. नंतर वेलची पावडर घालावी. थोडेसे गरम करावे. वाटल्यास त्याला तांदळाचे पीठ […]
साहित्य : एक वाटी साखर, पाव वाटी नारळाचा चव, आंब्याचा गोळा, १०-१५ काजू तुकडे, २ चमचे वेलची पूड, केशर, थोडा लिंबाचा रस (आवडीप्रमाणे) कृती : प्रथम साखरेत पाणी घालून पाक होत आला की नारळाचा चव […]
मोगल आक्रमणानंतर भारतीय खाद्यसंस्कृतीत आणखी बदल झाले. तांदूळ आणि मांसाचे तुकडे यांच्या मिश्रणातून बनणारे विविध पुलाव, कबाब, सामोसे, फळे वापरून केलेले गोड पदार्थ आणि फालुदा, सरबते या सारख्या पदार्थांनी अव्वल स्थान मिळवलं. […]
भारतावर अनेकांची आक्रमणे झाली. अनेक देशांबरोबर व्यापारही होता आणि त्याचा परिणाम इथल्या खाद्यसंस्कृतीवर कसा झाला ते पहाणंही मनोरंजक ठरेल तेव्हां त्याचा आढावा आता घेऊ. […]
आतापर्यंत आपण भारतात निर्माण झालेल्या अन्नपदार्थांविषयीच्या ग्रंथ संपदेबद्दल माहिती घेतली. या ग्रंथ संपदेमधलं अमूल्य रत्न म्हणून राजा सोमेश्वराने लिहिलेल्या ‘अभिलाषितार्थ चिंतामणी’ अर्थात् ‘मानसोल्लास’ या ग्रंथाचा उल्लेख करावाच लागेल. बाराव्या शतकात लिहिला गेलेला हा ग्रंथ जगातला पहिला ज्ञानकोश गणला जातो. […]
बुद्ध आणि जैन कालात कमी झालेलं मांसाहाराचं महत्व सुंग कालात पुन्हा वाढलं. सातवाहन आणि पल्लवांसारखे हिंदू राजे मांसभक्षण करीत होते. चरकसंहिता आणि सुश्रूतसंहिते सारखे ग्रंथ त्या काळात निर्माण झाले. […]
जैन आणि बुद्ध काळामधे अहिंसेचा प्रसार झाला. त्यामुळे शाकाहारावर जास्त भर देण्यात येऊ लागला. […]
रामायण काल म्हणजे अन्नसमृद्धीचे युग होते असे वर्णन वाङमयात आहे. […]
ख्रिस्तपूर्व ८०० ते ३०० म्हणजे सूत्रकाळात मध आणि दही यांचे मिश्रण म्हणजे मधुपर्क वापरला जाई. तिळाची पूड आणि गूळ किंवा साखर घालून पलाला नावाचा पदार्थ बनविला जाई. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions