सामोसा चाट

साहित्य:- प्रत्येकी एक सामोसा, बारीक चिरलेला कांदा, चुरलेला फरसाण, दही, बारीक शेव, हिरवी व आंबटगोड चटणी. कृती:- प्रत्येकी एक सामोसा घेऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. त्यात बटाट्याची भाजी असतेच. त्यावर बारीक चिरलेला कांदा घालावा. चुरलेला […]

कचोरी चाट

साहित्य:- कचोरी, उकडलेला बटाटा, शेव, दही, चिंचेची चटणी. कृती:- प्रत्येकासाठी एक कचोरी घ्यावी व ती मधोमध फोडावी. त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, बारीक शेव व दही घालावे. त्यावर आंबटगोड चटणी घालून सर्व्ह करावे. संजीव वेलणकर पुणे. […]

कटोरी चाट

कटोरीसाठी साहित्य:- १ वाटी मैदा, १ वाटी कणीक, दोन चमचे तेल, चवीनुसार मीठ, तळणीसाठी तेल. सारण:- मोडाची मिक्स१ कडधान्ये, दोन उकडलेले बटाटे, एक टोमॅटो बारीक चिरून, 1 कांदा बारीक चिरून. सजावटीसाठी : बारीक शेव, चिंच- […]

आलू चाट

साहित्य:- दोन उकडलेले बटाटे, एक कांदा बारीक चिरून, पाव टी स्पून काळे मीठ, 3 ते 4 चमचे चाट चटणी (चिंच व कोथिंबीर पुदिना), पाव टी स्पून मीठ, थोडी चिरून कोथिंबीर. कृती:- बटाट्याचे सोलून लांब लांब […]

दहीत्री

साहित्य:- कणीक १ वाटी, मैदा १ वाटी, आरारूट २ चमचे, दही २ चमचे, तूप तळायला, साखरेचा पाक २ वाटी. कृती:- मैदा, कणीक व आरारूट एकत्र करून गरम पाण्यात २ चमचे दही घालून भिजवून घ्यावे. हे […]

राधाविलास लाडू

साहित्य:- रवा अर्धा किलो, खवा पाव किलो, साखर ३०० ग्रॅम, जायफळ, वेलची, केशर, बदाम, काजू, किसमिस, तूप, दूध. कृती:- प्रथम रव्यामधे तीन चमचे तूप घालून चोळून ठेवावे. अर्धे केशर बारीक करून दुधात भिजवून ठेवावे. हे दूध […]

ब्रेड चाट

साहित्य:- १ सॅंडविच ब्रेड, मटकी, मटार, छोले यांसारखी कुठलीही सुकी उसळ, आले- मिरचीची पेस्ट १ टी स्पून, गोड दही, कोथिंबीर, कढीपत्ता, फोडणीचे साहित्य, तेल, चाट मसाला, चिंच-गुळाचा कोळ, चवीनुसार तिखट, मीठ, साखर, बारीक शेव, बारीक […]

काजू

काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात. काजूमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात […]

अक्रोड

अक्रोड एक उत्तम दर्जाचे फूड आहे. यामधील एएलए ( अल्फा-लिनोलेनिक अॅसिड) अत्यंत उपयुक्त तत्त्व आहे. शाकाहारी लोकांसाठी हे नैसर्गिक वरदान आहे. हे विविध प्रकारे आहारात वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ सलाडसोबत, पास्ता, आयस्क्रीम व ब्राउनीसोबत याचा […]

बदाम

बदाम हे आरोग्यदायी आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा ३ फॅटी अॅचसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेण्यासाठी त्यांना […]

1 6 7 8 9 10 20