गोड दुधी साहित्य:- १/२ किलो दुधी भोपळा, अर्ध्या नारळाचे दूध, १/४ किलो साखर, १५-२० काजू, १/२ वाटी बेदाणे, किंचित मीठ, तूप. कृती:- दुधी भोपळ्याची साल काढून त्याच्या लहान लहान चौकोनी फोडी करून घ्याव्यात. नारळाचे दूध काढून घ्यावे. […]