हुग्गी साहित्य:- २ वाट्या जाड दलिया, २ वाट्या नारळाचा चव, २ चमचे खसखस, २ वाट्या गूळ, जायफळ व वेलदोड्याची पूड, थोडे तूप. कृती:- दलिया भरपूर पाण्यात भिजत घालावा. नंतर उपसून त्यात ओले खोबरे व २ चमचे […]