कोरडी भेळ साहित्य : दहा वाटया भरून चुरमूरे, तीन मध्यम आकाराचे कांदे, एक मोठा टोमॅटो, मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, दोन मुठी खारे दाने, दोन वाटया भरून फरसाण, एक वाटी भरून शेव, अर्धा चमचा जिरेपूड, […]