चटणी प्रकार १
ओले खोबरे, बेडगी मिरची, आल, लसूण.
लिंबूरस, कैरी किंवा चिंच वापरू शकता. चवीपुरत मीठ घालून ग्रांईड करा. वरून कढीपता, हिंग, मोहरी ची फोडणी द्या.
चटणी प्रकार २
ओले खोबरे, हिरवी मिरची, आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी.
चटणी प्रकार ३
ओले खोबरे, चटणीची डाळ / पंढरपूरी डाळ, हि.मि. आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी.
Leave a Reply