लघुकाव्य

ब्रेक्झिट – १५ 

ब्रेक्झिट - १५  ‘House’ च्‍या आंत अन् बाहेर सगळेच anxious, भावुक Brexit मध्‍यें काय हवंय् MPs ना, तें त्‍यांनाही नाहीं ठाऊक. -- सुभाष नाईक  ...
पुढे वाचा...

ब्रेक्झिट – १४

ब्रेक्झिट - १३ भाष्‍यं सतराशेसाठ अठरापगड गट सगळे भुईसपाट Brexit सकट -- सुभाष नाईक  ...
पुढे वाचा...

ब्रेक्झिट – १२

ब्रेक्झिट - १२ ब्रिटिश राज्‍यावरती पूर्वी सूर्य मावळत नसे आतां indecisive UK चें होई जगतीं हसें. -- सुभाष नाईक  ...
पुढे वाचा...

ब्रेक्झिट – ११

ब्रेक्झिट - ११ ‘Quie..e..e..t’ ओरडून Speaker चा घसा कोरडा झाला तरी ब्रेक्झिट-मतदानाचा पुरता राडा झाला. -- सुभाष नाईक  ...
पुढे वाचा...

ब्रेक्झिट – १०

ब्रेक्झिट - १० UK आणि EU कोण रावण कोण सीता ? मात्र दोघेही हरतील लक्ष्‍मणरेषा ओलांडतां. लक्ष्‍मणरेषा : ब्रेक्झिटसाठीची Deadline -- सुभाष नाईक  ...
पुढे वाचा...

ब्रेक्झिट – ९

ब्रेक्झिट - ९ हें ही नको तें ही नको काय हवें तें मात्र कळेना Deadlineचा लागला फास तरी ब्रेक्झिट फळेना. -- सुभाष नाईक  ...
पुढे वाचा...

ब्रेक्झिट – ८

ब्रेक्झिट - ८ ‘House’ मधे बोलून बोलून आवाज बसला पण MPs घेत नाहींत निर्णयच कसला! -- सुभाष नाईक  ...
पुढे वाचा...

ब्रेक्झिट – ७

ब्रेक्झिट - ७ लंडन ते ब्रुसेल्‍स किती तंगडतोड ! पण थेरेसा मे चं Deal कुणालाच लागत नाहीं गोड. -- सुभाष नाईक  ...
पुढे वाचा...

ब्रेक्झिट – ६

ब्रेक्झिट - ६ डोकेफोड, उरस्‍फोड सगळं सगळं व्‍यर्थ ‘House’ मधल्‍या ब्रेक्झिट-चर्चेला उरला नाही अर्थ. -- सुभाष नाईक  ...
पुढे वाचा...

ब्रेक्झिट – ५

ब्रेक्झिट - ५ ब्रेक्झिट तर हवं पण Backstopचा लागलाय फास अन् प्रत्‍येक विकल्‍प होतोय् Parliament मधें नापास. -- सुभाष नाईक  ...
पुढे वाचा...

ब्रेक्झिट – ४

ब्रेक्झिट - ४ पाहिजे तेवढं Brain-Strom पण, How will you avoid a storm Brexit नावाचं ? -- सुभाष नाईक  ...
पुढे वाचा...

ब्रेक्झिट – ३

ब्रेक्झिट - ३ MP बसलेत डोकं खाजवत UK च्‍या नांवाला लागतोय् बट्टा. अरे, Brexit आहे की थट्टा ! -- सुभाष नाईक  ...
पुढे वाचा...