नवीन लेखन...

आजारांवरील उपाय – आयुर्वेदिक, ऍलोपाथी आणि घरगुती

नेहमीच होणार्‍या काही लहानमोठ्या आजारांवरील ऍलोपथीक, होमिओपथी, घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांची ही उपयुक्त माहिती.  आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन…

तक्रार : ताप येणे
आयुर्वेदीय : त्रिभुवन कीर्ति चंद्रकला वात विध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : फेरम फॉस काली मूर अॅकोनाईट
अॅलोपॅथी : क्रोसिन गोळ्या किंवा कोसिन सायरप
घरगुती उपाय : कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा.

तक्रार : सर्दी
आयुर्वेदीय : त्रिभुवन कीर्ति, सूक्ष्म त्रिफला, भल्लातकासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : फेरम फॉस, नेट्रम मूर
अॅलोपॅथी : बेनेड्रिल
घरगुती उपाय :आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून

तक्रार : खोकला
आयुर्वेदीय : अनंद भैरव रस सितोपलादि चूर्ण, कायारि वटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : कल्फेरिआ फॉय नेट्रम मूर
अॅलोपॅथी :ग्लायकोडिन बेंझोसिन
घरगुती उपाय : लंवगेचे चाटण, ज्येष्ठमधाचे चाटणा जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी

तक्रार : जुलाब
आयुर्वेदीय : संजीवनई कुटजारिष्ट शंखोदर अतिविषादि चूर्ण
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : नेट्र्म फॉस नक्स व्होमिका
अॅलोपॅथी : सल्फागॉनडिन एन्ट्राव्हायोफॉर्म
घरगुती उपाय :सुंठ + जायफळाचे चाटण वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून.

तक्रार : आव (रक्त पडत नसेल तर)
आयुर्वेदीय :संजीवनी कुट जारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :काली मूर मॅग्नेशियम फॉय
अॅलोपॅथी : मेट्रोजिल
घरगुती उपाय :मिरा + लसूण तूपांतून गोळी बडीशेप + सुंठ + आवळकाठी यांचे साखरेतून चूर्ण

तक्रार : उलट्या
आयुर्वेदीय : प्रबाळ पंचामृत सूतशेखर
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :इपिकॅक्यूना नक्यहोमिका नेट्रम मूर काली मूर
अॅलोपॅथी :स्टेमेटिल
घरगुती उपाय :मोरावळा, आले-लिंबाचे चाटण, महाळुंगपाक

तक्रार : तोंड येणे
आयुर्वेदीय : कामादुहा-दुधातून तोंडाला लावणे
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :काली मूर लावण्यासाठीनेट्रममूर पोटात
अॅलोपॅथी :ग्लिसरिन बोरॅक्स
घरगुती उपाय :जाईच्या पाल्याचा रस, मधांतून तोंडाला लावणे. संगजिऱ्याची पूड.

तक्रार : पोटदुःखी आम्लपित्त कळ येऊन
आयुर्वेदीय : प्रवाळ पंचामृत सूतशेखर शंकवटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :नेट्रम सल्फमॅगेनिशयम फॉस मिलिका
अॅलोपॅथी : झायमेट डॉयव्हाल स्पेंशिनडॉन-बॅर-ल्गन्
घरगुती उपाय :भाजलेला चिंचोका चावून खावा. मोरावळा, ओवा, खायचा सोडा +लिंबू

तक्रार : जंत कृमि
आयुर्वेदीय :कृमिमुरगर रस विडंगारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : सीना
अॅलोपॅथी : हेल्मासिड, अॅडल्फिन इबेन
घरगुती उपाय : वावडिंगाचे चूर्ण मधातून कपिल्लाची गोळी गुळातून

तक्रार : सांधे दुखी
आयुर्वेदीय :सिंहनाद गुग्गुळ वातविध्वंस आर कंपाऊंड
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : कल्केरिआ फॉस, मॅग्नेशियम फॉस, काली सल्फ
अॅलोपॅथी : ब्रुफेन
घरगुती उपाय :सुंठीचा काढा, एरंडेल निरगुडीच्या पाल्यांचा शेक

तक्रार : मूत्र विकार
आयुर्वेदीय : चंद्रप्रभा, गोक्षुरादि गुग्गुळ पुनर्मवासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अॅलोपॅथी : अल्फानाइन मिक्चर
घरगुती उपाय :धने जिऱ्याचे पाणी वाळ्याचे सरबत गोखरूचा काढा

तक्रार : रक्तस्त्राव (पाळीच्या वेळी परसाकडण्यातून, लघवीवाटे )
आयुर्वेदीय : कोहळ्याचे पाणी चंद्रकला बोलबद्ध रस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अॅलोपॅथी :क जीवनसत्त्व, के जीवनसत्त्व
घरगुती उपाय : लोणी + साखर, आवळकाठीचे चूर्ण

तक्रार : मानसिक व्यथा ( झोप न येणे, चिंता )
आयुर्वेदीय : ब्राह्मीप्राश, अश्वगंधरिष्ठ, सारस्वतारिष्ठ, उन्मादगज केसरी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :काली फॉस कल्केरिआ फॉस
अॅलोपॅथी : काम्पोज
घरगुती उपाय : वेखंडाची पूड हातापायास चोळणे कांद्याची दह्यातील कोशिंबीर

तक्रार : पित्त उठणे, अॅलर्जी
आयुर्वेदीय :सूतशेखर आल्याच्या रसातून चंद्रकला + आरोग्यवर्धिनी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :हिपार सल्फ
अॅलोपॅथी : इन्सिडाल एव्हिल
घरगुती उपाय : अमसुलाचे पाणी

तक्रार : भाजणे, पोळणे
आयुर्वेदीय : शतधौत धूत
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : कन्येरिस मलम
अॅलोपॅथी : बर्नाल
घरगुती उपाय : तूप लावणे

तक्रार : मुरगळणे लचकणे
आयुर्वेदीय :लेप गोळी पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :अर्निका मलम पोटात अर्निका
अॅलोपॅथी :आयोडेक्स पोटात रिड्युसिन
घरगुती उपाय : रक्तचंदन, तुरटी, हळद यांचा लेप

तक्रार : जखमा
आयुर्वेदीय : शोअधन तेल लावणे, पोटात सूक्ष्म त्रिफळा गंधक रसायन
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : कॅलेंडुला मलम, कल्केरिआ सक्फ पोटात
अॅलोपॅथी : बर्नाल, जोनसनच्या पट्ट्या, पोटात सल्फा गोळ्या
घरगुती उपाय : स्वच्छ खोबरेल तेल

तक्रार : दातदुखी
आयुर्वेदीय : लवंगेचे तेल पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : फेरमफॉस मॅग्नेशियम फॉस कल्केरिआ फ्लूर
अॅलोपॅथी : लांग तेलाचा बोळा, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय : तुपाचा बोळा

तक्रार : कानदुखी
आयुर्वेदीय : सब्जाचे किंवा तुळशीचे तेल कानात घालणे, पोटात यू त्रिफला वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : काली सल्फ नेट्रम मूर
अॅलोपॅथी : वॅक्सोल्व कानात घालणे, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय : लसणीचे तेल कानात घा

— आरोग्यदूत WhatsApp Group वरुन

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..