नवीन लेखन...

नाकाचे हाड वाढणे / सर्दी पडसे होणे

कारणे

१) उष्णतेची व साधी सर्दी होणे.
२) वातावरणातील बदल.
३) पोट साफ नसणे.
४) वारंवार होणारा कफ.
५) जागरण करणे.

उपाय

१) नियमित देशी गाईचे तुप नाकात टाका. किंवा बोटाने लावा. ( रात्री झोपतेवेळी आणि सकाळी उठल्यावर ) हा एक चांगला उपाय आहे.
२) आले + दालचिनी + खडीसाखर + गवती चहा + तुळशीची पाने + काळीमिरी यांचा काढा घ्या.
३) निलगिरी तेल रूमालावर टाकून वास घ्या.
४) सकाळी ७/८ तुळशीची पाने + २/३ काळीमिरी खा.
५) वारंवार गरमच पाणी प्या.
६) आले रस + तुळशीची पाने रस + मध घ्या.
७) आले + गुळ मिक्स करून गोळ्या करा. गरम पाण्यासोबत घ्या.
८) दूध + हळद + खडीसाखर घ्या.
९) २/३ चमचे कांद्याचा रस + तेवढाच मध मिक्स करून खाणे.
१०) रात्री झोपण्यापूर्वी गुळ खा. मात्र पाणी पिऊ नका. सकाळपर्यंत सर्दी गायब होईल.
११) हातापायांच्या बोटांवरी अग्र भाग ( सायनस ) प्रेस करा.
१२) नियमित नाकामध्ये तुप लावून प्राणायाम करा. विशेषतः भस्त्रिका व अनुलोम विलोम जास्त करा. नाकाचे हाड केव्हाच वाढणार नाही.
१३) एकाचवेळी सर्व उपाय करू नका.
१४) वरील कारणे मात्र कमी करा.

आरोग्य संदेश

सर्दी पडसे वाढविते नाकाचे हाड.
माझे उपाय करा पुरवू नका लाड.
[योगशिक्षक श्री मंगेश भोसले सर]
8806898745

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

4 Comments on नाकाचे हाड वाढणे / सर्दी पडसे होणे

  1. सर्दी तीन वर्षे झाली आहे तरी सार्क डोकेदुखी सर्दी डोकेदुखी आहे उपचार केले दवाखाना केला तरी अजून काही फरक नाही
    मला चांगला उपाय सांगा

  2. मला सतत सर्दी असते सारख्या शिंका येतात खुप त्रास होतो कृपया मला चांगला उपाय सांगा

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..