नवीन लेखन...

मराठीच शब्द वापरा…

आपण रोजच्या व्यवहारात हे मराठी शब्द नक्कीच वापरु शकतो. प्रयत्न करायला काय हरकत आहे ?

१. मित्राच्या फोटोवर… nice/great/ wow ऐवजी मस्त/ छान/ भारी/ सुंदर/अप्रतिम अशा कमेन्ट करुन बघा…

२. एखाद्याला Happy bday… ऐवजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणून बघा… त्यातला आपलेपणा जरा जास्त असतो.

३. एखादयाने शुभेच्छा दिल्यावर Same to u नाही, तर धन्यवाद म्हणून बघा…

४. Online गप्पा मारताना सुरुवात नमस्कार या शब्दाने करुन पहा…

५. परत जाताना bye ऐवजी  परत भेटू असं म्हणा… मग त्यातला आपलेपणा जाणवेल…

हे सगळं फक्त करुन पहा, कारण त्यानंतरच किंमत कळेल! आपल्या भाषेची… आपल्या माणसांची…

बघा जमतयं का ?

एक पाऊल मराठी भाषेकरीता..!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..