जेष्ठ गायिका माणिक वर्मा
अमृताहुनी गोड स्वर यांचा देवा —क्षणभर उघड नयन देवा —तुझा नि माझा एक पणा —निघाले आज तिकडच्या घरी–झुलवू नको हिंदोळा — अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. माणिक वर्मा यांचा जन्म १६ मे १९२६ रोजी पुण्यात झाला. सेवासदन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीतं, […]