महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी हे तालुक्याचे ठिकाण असून, मुळा नदीच्या काठी वसले आहे. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने संशोधित केलेल्या अनेक पिकांच्या जाती महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण ६८ टक्के आहे. येथील कागद गिरणी सुप्रसिध्द आहे.
Related Articles
नांदेड जिल्ह्यातील कंधारचा किल्ला
August 3, 2016
कनकेश्वरचा श्रीराम सिद्धीविनायक
May 7, 2017
महाराष्ट्राची रजत नगरी – खामगाव
August 3, 2016