##
गालापागोस बेट
इक्वेडोअरमधील गालापागोस बेट हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. हे बेट विविध प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजातींसाठी प्रसिध्द आहे चार्ल्स डार्विनने या बेटावर येऊन काही काळ संशोधन केले होते.
संयुक्त अरब अमिराती
संयुक्त अरब अमिराती हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. संयुक्त अरब अमिराती सात अमिराती एकत्र येउन तयार झाला आहे. ह्या सात अमिराती अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा ह्या आहेत. १६व्या […]
लात्व्हिया
लात्व्हियाचे प्रजासत्ताक (लात्व्हियन: Latvijas Republika) हा उत्तर युरोपातील व बाल्टिक देशांपैकी एक देश आहे. लात्व्हियाच्या उत्तरेला एस्टोनिया, पूर्वेला रशिया, आग्नेयेला बेलारूस, दक्षिणेला लिथुएनिया हे देश तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत. रिगा ही लात्व्हियाची राजधानी व […]