तुवालू

तुवालू हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. तुवालू हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचे क्षेत्रफळ फक्त २६ चौरस कि.मी. आहे. तुवालूमध्ये संसदीय लोकशाहीबरोबरच घटनात्मक राजेशाही […]

कझाकस्तान

कझाकस्तान (कझाक: Қазақстан ; रशियन: Казахстан ;), अधिकृत नाव कझाकस्तानाचे प्रजासत्ताक (कझाक: Қазақстан Республикасы, कझाकस्तान रेस्पुब्लिकासी; रशियन: Республика Казахстан, रेस्पुब्लिका कझाकस्तान 😉 हा मध्य आशिया व पूर्व युरोपातील संधिप्रदेशावर वसलेला एक देश आहे. क्षेत्रफळानुसार नवव्या […]

इस्रायल

इस्रायल, अधिकृतरीत्या इस्रायल संघराज्य, (हिब्रू: יִשְׂרָאֵל; अरबी: إِسْرَائِيلُ) हा पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. जेरुसलेम ही इस्रायलची घोषित राजधानी आहे (जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असण्यावरून वाद चालू आहे. त्यामुळे […]

आयर्लंड

आयर्लंड हे उत्तर युरोपातील एक बेट आहे. आयर्लंड बेटाचे क्षेत्रफळ ८१,६८ वर्ग किमी असून ते युरोपातील ३ रे तर जगातील २० वे सर्वांत मोठे बेट आहे. आयर्लंड बेटाचा पाच षष्ठांश (५/६) भाग आयर्लंड ह्या देशाने […]

येमेन

येमेन हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. श्रीकृष्ण हे जेव्हा मथुरेला होते, त्यावेळी येमेनचा अजिंक्य समजला जाणारा राजा कालयवन याने मथुरेवर स्वारी केली होती. कालयवनाला चुकवण्यासाठी श्रीकृष्ण द्वारकेच्या दिशेने पळाला आणि कालयवनाला मुचकुंदाच्या स्वाधीन केले. तपस्या […]

गालापागोस बेट

इक्वेडोअरमधील गालापागोस बेट हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. हे बेट विविध प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजातींसाठी प्रसिध्द आहे चार्ल्स डार्विनने या बेटावर येऊन काही काळ संशोधन केले होते.

कतार

कतार (अरबी: قطر‎) हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पावरील एक छोटा देश आहे. कतारच्या दक्षिणेला सौदी अरेबिया देश व इतर सर्व बाजुंनी इराणचे आखात आहे. कतारच्या वायव्येला इराणच्या आखातात बहरैन हा द्वीप-देश आहे. दोहा ही कतारची राजधानी […]

टोगो

टोगो हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. टोगोच्या पश्चिमेला घाना, पूर्वेला बेनिन, उत्तरेला बर्किना फासो तर दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. लोम ही टोगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे टोगो गरीब […]

संयुक्त अरब अमिराती

संयुक्त अरब अमिराती हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. संयुक्त अरब अमिराती सात अमिराती एकत्र येउन तयार झाला आहे. ह्या सात अमिराती अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा ह्या आहेत. १६व्या […]

लात्व्हिया

लात्व्हियाचे प्रजासत्ताक (लात्व्हियन: Latvijas Republika) हा उत्तर युरोपातील व बाल्टिक देशांपैकी एक देश आहे. लात्व्हियाच्या उत्तरेला एस्टोनिया, पूर्वेला रशिया, आग्नेयेला बेलारूस, दक्षिणेला लिथुएनिया हे देश तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत. रिगा ही लात्व्हियाची राजधानी व […]

1 19 20 21 22 23 89