
मंडळी अगदी ५ ते ६ दिवसांवर देवीचा शारदीय नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. अशात आपण अनेक धार्मिक विधींच आयोजन करतो. बरेच जण घट पण बसवतात. अशावेळी काहींच्या मनात प्रश्न नक्कीच येतो तो म्हणजे नवरात्रीत कुलदेवीची ओटी कशी भरावी? केव्हा भरावी किती वेळा भरावी? तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन हा व्हिडीओ पाहिल्यावर होईल.
Leave a Reply